Friday, February 10, 2023

 


                
आपल्या महाविद्यालयातील बीकॉम भाग तीन च्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक व इतर कायदे या संदर्भात भित्तिपत्रक प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास सकाळी नऊ वाजता रूम नंबर 30 मध्ये हजर राहावे. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते होणार आहे


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.